द सेवन इयर इच हा सौंदर्य साम्राज्ञी मेरलीन मुन्रोचा एक सुरेख विनोदी चित्रपट होता. त्याचा कुठलाही गैर अर्थ स्त्रीयांच्या बाबतीत नक्कीच नाही. असलाच तर तो पुरूषांच्या बाबतीत असावा. तो असा की लग्नानंतर सात वर्षांनी बऱ्याचशा पुरूषांना लग्नाबाहेरचे संबंध हवे हवेसे वाटू लागतात.
इथे चाललेला वाद सोडून ज्यांनी हा सिनेमा पाहिला आहे ते मेरलिन या चित्रपटात फार देखणी दिसते ;-) हे मान्य करतीलच.