संपदाताई, कविता चांगली आहे. तरीसुद्धा आपल्याला अभिप्रेत असणारे रूपक वाचकांपर्यंत पोहचत नाही. निदान प्रतिसादांवरून तरी असे वाटते. आपणच ह्या कवितेचे रसग्रहण करून आम्हाला आपल्याला अभिप्रेत असणारा संपूर्ण कवितेचा अर्थ सांगू शकता.
इथे आपले संपदा१ हे वापरायचे नाव आहे, आपल्या व्यक्तिरेखेत कोणतीही माहिती नाही. अभिव्यक्ती ही रचनाकाराच्या व्यक्तिगत जीवनाशीच निगडीत आहे असा संकुचित विचार मनोगतावर आढळत नाही. त्यामुळे जयंन्त५२ ह्यांच्यावर आपला आक्षेप अनाठायी वाटला.