स्वाती, कालच मिसळ करून खाल्ली. फ़ारच छान झाली. धन्यवाद.
कोणीतरी (म्हणजे श्री. पेठकर) खिम्याची पाककृती सांगेल काय? (मी मनोगताच्या शोधयंत्रावर शोधली पण चटकन सापडली नाही.)
साधना.