तमिळनाडूतले लोक तमिळनाडूईयन की तमिळ?
कर्नाटकातले लोक कर्नाटकीयन की कन्नड?
आंध्र प्रदेशातले लोक आंध्र प्रदेशीयन की तेलुगु?
त्याच नियमाने
महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्रीयन की मराठी?
जिथे मराठी माणूस स्वतःला मराठी म्हणत नाही तिथे इतरांनी आपल्या मराठीपणाचा आदर राखवा अशी अपेक्षा ठेवणे किती योग्य आहे?