३ हत्ती, प्रत्येकी १००० केळी दील्यावर, ३४० की.मी. नंतर प्रत्येकी ३४० केळी खाल्यावर, १९८० उरतात.
मग १ का हत्तीला सोडुन २ हत्ती वर प्रत्येकी ९९० केळी दील्यावर, ४९० की.मी. नंतर आणि प्रत्येकी ४९० केळी खाल्यावर १००० केळी उरतात.
मग १ का हत्तीला सोडुन १ हत्ती वर १००० केळी दील्यावर उरलेल्या १७० की.मी. नंतर पुन्हा १७० केळी खाल्यावर ८३० केळी उरतात.
उत्तर आहे. ८३० केळी.