भाग्यश्री,
पहिली गोष्ट म्हणजे एक्स पी मध्ये setup.exe कमांड नसते. i386 folder मध्ये winnt.exe ही कमांड असते. सीडी वरुन बुट होऊन त्या फ़ोल्डरमधील मधील कमांड रन कर.
किंवा शेवटचा उपाय म्हणजे हार्ड डिस्क काढून दुसऱ्या पीसी ला जोडून (ज्याच्यावर एक्स.पी. किंवा विन्डोज २००० असेल) माय कॉम्प्युटर ला राईट क्लिक करुन मॅनेज मध्ये गेल्यानंतर डिस्क मॅनेजमेंट मध्ये जाऊन हार्ड डिस्क परत पार्टिशनिंग करावी लागेल. तेथे ही अडचण नक्कीच दूर होईल.