मला वाटत तुम्ही जो शेवटचा उपाय सांगितला आहे त्यामुळे त्यांची दुसरी प्रणाली देखील खराब होईल.

असे करता येईल जर तुमचे सध्या असलेले XP जर काम करत असेल व काहीही अडचण नसेल (Virus) तर तुम्ही सरळ xp चालू करा व xp ची CD तून Xp Install करा व करताना हे पाहा की तुम्ही setup चालू करताना upgrade हाच पर्याय निवडा.

फुकटाचा सल्ला :- जर महत्त्वाची माहिती जर संगणकावर असेल तर कृपया ज्याला ह्याची माहिती आहे अश्याच व्यक्तीला बोलवा, एखादा संगणक दुरुस्ती करणारा व्यक्तीला जरा चार रुपये जातील पण संगणक योग्य व तुम्हाला जसा हवा तसा दोन दोन प्रणाली मध्ये वापरता येईल.