आरं पोरा, माय-बापाले कायले सांगुन र्‍हाता तुमी. हाऊन जाउंदे दोनाचे चार आन मंग सांग त्याले. बाप ते करेन काय, सुनाले पायले की सम्दा राग निगून जायील.

आमी हाये इतं आक्शिदा टाकायला.

कलोअ.

आपला,

(वर्‍हाडी-वराडी) भास्कर