आधीचे एक्सपी काढायचे आहे.तिथेच दुसरे टाकायचे आहे. पण ती फार पुढची गोष्ट झाली. लिनक्स काढायचे आहे, आणि त्याला प्रॉब्लेम्स येतायत. बुटेबल सीडी एक्सपीचीच टाकत होते मी. पहीला ऑप्शन पण सीडीच दिला होता. ग्रब मधे  GRUB>  असा कमांड प्रॉम्प्ट दिसत होता. आणि Tab दाबले की कमांड्सची सूची येत होती, पण मला त्या कशा वापरायच्या ते माहीत नाहीय..