तो GRUB> इथेच अडकून बसतो. मी नेटवर शोधले तेव्हा मला असे कळले की ग्रब मल्टीपल बुटींगसाठी वापरतात, तेव्हा त्या कमांड्स वापरुन मला आत्ताचे एक्सपी बहुधा वापरता येईल असे दिसते.

माझ्याकडे जे एक्सपी आहे ते service pack 2 आहे. आणि Automatic updates ON ठेवल्यामुळे मला अशी खिडकी दिसते की माझे विंडोज जेन्युईन नाही आहे. त्यासाठी मला दुसरे एक्सपी टाकायचे आहे, आणि लिनक्स नकोच आहे, कारण मला त्याची फारशी गरज नाही आहे. माझे मी करण्याचा उद्देश केवळ तसे केल्यानी आपल्याला समजते काय अडचण आहे एवढाच. शेवटी नाहीच जमले तर तज्ञ माणसालाच बोलवीनच.