खरं पाहता, सर्वात श्रेष्ठ देव असा विचार दगडफोड्याच्या मनात यायला पाहिजे होता. मग देवाचीच खरी कसोटी लागली असती, 'ह्याला देव बनवायचे?' मग माझी करुणा कोण भकणार, माझे गुणगान कोण गाणार? असो.

तात्पर्य: महत्त्वाकांक्षा बाळगावी पण, सारासार विचार करूनच.