बुटेबल सीडी एक्सपीचीच टाकत होते मी. पहीला ऑप्शन पण सीडीच दिला होता. ग्रब मधे GRUB> असा कमांड प्रॉम्प्ट दिसत होता.

याचा अर्थ तुमच्या संगणकाचा "फर्स्ट बूट डिव्हाइस" सीडी ड्राइव्ह नाही किंवा सीडी बूटेबल नाही (कारण ग्रब तुमच्या हार्डडिस्कवर असते). "Setup" मध्ये जाऊन "बूट सिक्वेन्स" मध्ये सीडी ड्राइव्ह पहिले बूट डिव्हाइस आहे ह्याची खात्री करा.

आधीचे एक्सपी काढायचे आहे.तिथेच दुसरे टाकायचे आहे.

वरील प्रकारे एकदा का संगणक सीडीवरून बूट झाला की विंडोज इंस्टॉलेशन प्रोग्रॅम सुरू होईल.