पहीला ऑप्शन सीडीच आहे, मी तपासून पाहीले होते. त्या सीडीतून बूट होते, म्हणजे सुरवात होते. परंतु मी वर लेखात लिहील्याप्रमाणे DR-DOS A:> असा प्रॉम्प्ट येतो. हे काय आहे माहीत नाही.. :(