किस्से मस्त! हलकट वाचून खूप हसले.

एकदा अभियांत्रिकीच्या काळात एका खोलीमैत्रिणीला दुसरी म्हणाली, "चला, आता गाशा गुंडाळूया!"

दप्तर वगैरे घेऊन दुसरी बाहेर पडायला लागली तर पहिली खोलीत इकडे तिकडे पाहतेय.

"काय झालं? चल की!" दुसरी.

गोंधळून जाऊन पहिली, "तू कायतरी गुंडाळायचं म्हटलीस ना?"