आपल्या संगणकावर XP पहिल्यापासून होती का? असल्यास ज्या उत्पादकाचा संगणक असेल त्यांच्या कडून वापर पद्धति पुनरुद्धारणाच्या तबकड्या (सिस्टिम रिकव्हरी) मागवून काम होईल.
तसेच जर XP मायक्रोसॉफ्ट कडून रीतसर घेतली असेल तर त्यांच्याकडून सुद्धा याबाबत मदत मिळेल.
कलोअ,
सुभाष