तुम्ही सांगितल्याप्रमाणे कमांड्स लिहील्या ग्रब वर.. आधीचे एक्सपी व्यवस्थित सुरू झाले!!! :) खूप खूप धन्यवाद!
btwt मी फक्त शेवटच्या २च कमांड्स लिहीत होते, rootnoverify मला माहीत नव्हते, त्यामुळे जमले नाही..