fixboot नी एक्सपीचा कमांड प्रॉम्प्ट राहील का? करून पाहते.. बाकी डिस्क मॅनेजमेंट मधे मला ३ अनरेक्ग्नाईज्ड पार्टीशन्स दिसतात.ती लिनक्सची ना? ती मी fat32/ntfs मधुन फोर्मॅट केले तर लिनक्स जाईल ना?