माझ्या संगणकावर एक्सपी आधीपासुन आहे. असो.. आता प्रॉब्लेम बऱ्यापैकी सुटला आहे अस वाटतय.. वर दिलेले उपाय करुन पाहीन.. धन्यवाद..