तुमचे सारे मुद्दे मान्य.

अनुवादातील शेवटचा परिच्छेद आणि त्याआधीच्या परिच्छेदातील वाक्यांवरूनच कळते की भगतसिंगांची फाशी टळावी, असे गांधीजींना मनापासून वाटतच नव्हते.

हेच सत्य आहे, कोणी ही किती ही टाहो फोडला तरी हेच सत्य राहील.

गांधीजींना मनापासूनच ही फाशी रद्द व्हावीशी वाटत नव्हते

त्यांची तत्त्वे / सहानभूती फक्त त्यांचे विचार-आचरण मान्य करणाऱ्यांनाच लागू होते असावीत.

वरील अनुवादातून / मनोगत वर आलेल्या काही बाकी अनुवादातून  असे देखील डोकावत आहे की गांधीजी आपल्या राजकिय व सामाजिक व्यक्तिमत्वाचा उपयोग करुन क्रांतीवीरांची फाशी टाळू शकले असते पण त्यांना ती टाळायचीच नव्हती हा एकतर राजकीय खेळ असावा अथवा गांधीजीचे प्रयत्न (?) खरोखरच अपुर्ण पडलेल असावेत.