श्री. अत्यानंद,

आपल्या माहितीबद्दल धन्यवाद.  कदाचित त्यामुळेच तो माझ्या लक्षात राहिला असेल.  जेव्हा मी "लुकण' शब्दाचा पाठपुरावा पाहिला तेव्हा मी तो सुचविला.  आपण आधी सुचविला होता हे लक्षात आले नाही.

वज्रचूर्णचे श्रेय योग्य ठिकाणी जाणे उचित आहे.  मी फक्त तो (परत) दर्शविला.

मराठीभक्त सावरकरांचा चाहता,
सुभाष