खुप वर्षापुर्वी चंपक मधे वाचलेला.....

कासवाच्या नंतरच्या पिढीतल्या कासवाला गर्व होतो. आणि तो सश्याला चिडवु लागतो. ( त्या सस्याचे नाव मला वाटते की चिपू होते, आणि तो सुंदरबनाचा जेथे ही कथा घडते तिथला हिरो असतो ) . कासवाची आणि सश्याची परत शर्यत लागते आणि चिपू अपल्या पुर्वजाची चुकी पुन्हा न करता जिंकतो. अश्याप्रकारे कसवाचे गर्वहरण होते.