या चित्रपटात एकदा इकबाल आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे फ़ोटो पाहत असतो आणि तो डोळे बंद करून क्रिकेट सामन्याच्या वेळी असलेला stadium मधला जल्लोश ऐकतो, असे दाखवले आहे. पण ज्या मुलाला जन्मापासून ऐकता येत नाही{महत्वाचे म्हणजे ज्या विषयावर हा चित्रपट आहे-मुकबधीर मुलगा!}तो हे कसे ऐकू शकेल?त्यानी आयुष्यात कधी आवाजच ऐकलेला नाही ना!
आहे ना ही मोठी चूक!