ही मूळ कविता तुम्ही दुसरीकडे संदर्भ म्हणून दिली होती. मला का कुणास ठाऊक, जरा टवाळकी करावीशी वाटली. ती तुम्हाला आवडेल, न आवडेल, म्हणून म्हटले...
अहो काय आहे, 'मनोगत' वर हल्ली जरा जपून रहावे लागते. कधी कोण दुखावेल, सांगता येत नाही!