वा प्रसादराव!
सगळ्या कष्टकरी पुरुष समाजाच्या दुःखाला योग्य वाचा फोडलीत हो तुम्ही! काळ्या पाण्यावरच्या शिक्षेइतकी जबर शिक्षा जर कोणी भोगत असेल तर ते आपणच हो!!
कोण म्हणतो प्रसादच्या
कवितेतला मी नाही
एक तर तो खोटा आहे वा
तुम्हाला ऐकू येत नाही.
मित्रवर्य सुभाषराव,
असहमतीचा प्रश्नच नाही!
दररोजच्या हजेरीच्या वेळी आम्हास यांना सांगावे लागते की आज कोणते लेख/कविता सर्वात जास्त आवडली. आज अता काय सांगावे बुवा!!
आपला,
(सहमत) भास्कर