<<संसदभवन हे भारतीय लोकशाहीचे आणि भारतीय संघराज्याचे मानबिंदू आहे .... आणि त्यावर झालेला हल्ला हा भारतावरच हल्ला होता....>> वगेरे ठिक आहे पण एवढा हल्ला करुनही एक मंत्री किंवा खासदार मारता आला नाही म्हणून तरी त्याला फाशी द्याच. मला तर असे वाटते की ही फाशी त्या निरपराध सैनिकांना मारले म्हनूनच आहे. एखाद-दोन खासदार किंवा मंत्री मेला असता तर फाशीचा पुर्नविचार करता आला असता पण आता नक्की द्याच फाशी म्हणजे पुढच्या वेळी जर कोणी हल्ला केलाच संसदेवर, तर निदान काही मंत्र्यांपासून तरी देशाची सुटका होईल.
शुक्रवारी फासावर लटकावण्यात समस्या (मुस्लिम बांधवांना) असतील तर त्याला गुरुवारी लटकवा म्हणाव. आणि रमदानचाच महिना आहे तेव्हा पवित्र महिन्यात अल्लाची भेट होईल. तेव्हा फाशी द्याच.