का ? जर एखाद्या खुन्याला माफी अथवा जन्मठेप समजु शकतो आपण पण जो मास्टर मांन्ड आहे ह्या पुर्ण हल्ल्याचा.... त्याला माफी... जन्मठेप ? अहो गुन्हा करणारा ठीक आहे कधी कधी पैसे, धर्म अथवा प्रलोभन अशा गोष्टींना बळी पडून एखादे विघातक कृत्य करतो पण जो हे करावयास लावतो, मदत करतो तो सर्वात मोठा गुन्हेगार ह्याला तर भर रस्त्यात फाशी द्यावी. कारण दोन एकतर ह्याचा गुन्हा व दुसरे कारण देशद्रोह करणाऱ्या इतर लोकांना कायद्याची जबर बसेल !