...आयर्लंडच्या स्वातंत्र्ययुद्धात दहशतवादी कारवायांसाठी त्यांना फाशीची शिक्षा झाली होती. पुढे राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांची फाशी रद्द झाली. नंतर आयर्लंड स्वतंत्र झाल्यावर त्यांनी जवळ-जवळ सोळा वर्षे पंतप्रधानपद भूषविले....

या विधानाचा मूळ चर्चेशी वाटणारा संबंध निसंदिग्ध भाषेत स्पष्ट करावा. विनंती.