स्वाती,
कालच्या कोजागरी पार्टीला करुन बघीतली, एकदम झकास!!, सर्व मित्र-मैत्रींनींना फार आवडली.
खालील टीप उपयोगी पडली :
उरलेले १/२ वाटी तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हा खाट वेगळा ठेवावा.