नमुना हा शब्द चालेल का? तसा तो सँपलसाठी चपखल असला तरी बरेचदा पॅटर्नलाही वापरता येईल असे वाटते.