प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
विशारदा,
आपला प्रश्न योग्य आहे. संकेत स्थळ मराठी मध्येच बनवायचे होते. परंतु त्यासाठी ची पुरेशी तांत्रिक माहिती नसल्या मुळे, सध्या इंग्रजी मध्ये स्थळ सुरू केले आहे.
सगळे लेख मराठी मध्ये लिहुन तयार होते, त्यामुळे सध्या ते तसेच उपलब्ध करून दिले आहेत.
मराठी + इंग्रजी दोन्ही भाषेत हे स्थळ उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
मराठी भाषेसाठी काम चालु आहे.
धन्यवाद
--सचिन