काँग्रेसची भुमीका मध्यवर्ती होती . म. गांधींना विविध राजकीय विरोधक होते.विरोधकांमध्ये मुस्लीम लिग , उजवे हिंदू, दलित, कम्युनिस्ट,आणि जहाल/क्रांन्तीकारी अशी विविध टोके होती. त्यांचे आक्षेपही विविध होते. बरेचसे परस्पर विरोधीही होते.
यातील बऱ्याचशा आक्षेपांबद्दल महाराष्ट्र टाइम्सचे पुर्वीचे संपादक गोविंद तळवळकर यांनी संपादकीय पानातून आढावा घेतला होता.गोविंद तळवळकरांची त्यातील मांडणी वाचनीय होती. ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी कधी उपलब्ध झाल्यास ते लेख जरूर वाचावेत.
-विकिकर