नाही. :)  पामराचे भाग्य चांगले आहे मला माझ्याच मातृ-भुमी चे अन्न पाणी नशीबी आहे....

नावात बद्दल : ह्याचे कारण मोदी नसून मनोगत व इतर ठीकाणी केलेली चर्चा ह्यातून मी हा बोध घेतला की मी जैन आहे पण प्रथम मी हिंन्दू आहे, नंतर हिंदूस्तानी मग जैन !