ह्या साठी होता की जी लोक ह्या फाशीचा विरोध करीत आहेत त्यांचे काय ? फाशी असावी की नसावी, फाशी द्यावी की नाही हा सगळा अधिकार त्या त्या न्यायालयाला कडेच आहे ! त्यांनी ती पुर्ण विचार करुनच दीली आहे. (भारतीय स्वातंत्र्यानंतर फक्त ५० जणांनाच फाशीची शिक्षा दिली गेली आहे )

त्याच्या घरच्या लोकांनी केलेला प्रयत्न समजतो पण ह्या नेते मंडळी ना काय झाले आहे.