सर्वसाक्षीजी,
सहलसखी कौतुकास्पदच. आपण यापूर्वी वापरलेला ठकी हाही शब्द असाच आवडून गेला होता.
या भिंतीवर जर दोन प्रेमिकांनी जर आपली नावे कोरलेले कुलूप चावीबंद केले तर त्यांचे प्रेम त्या कुलुपासारखे बंदिस्त होते व ते कायम एकमेकाच्या सहवासात राहतात अशी एक समज
समजा येथे मी आणि तात्यांनी, तात्या आणि चाणक्यानी, तात्या आणि वैद्यबुवांनी ( तात्या कॉमन- पॉईंट टू बी नोटेड! ) आपले नाव कोरलेले कुलूप चावीबंद केले, तर आमची भांडणे व्हायची थांबतील का?