मनोगत या संकेतस्थळाच्या बाबत इतर सर्व चर्चा सर्वच जण करतात; परंतु एकच विशिष्ट व्यक्ती विनाकारण; हिशोब, अर्थकारण, खरेदी, जाहिरात, विक्री इ. मुद्दे उपस्थित करत आहे असे दिसल्यानेच मी वरील मत मांडले.
यावरुन एकतर त्यांना खरेदीत रस आहे किंवा विकणाऱ्यांचेच (मालक) ते छुपे प्रतिनिधी आहेत असे वाटते. दोन्ही शक्यतांच्या बाबतीत अज्जुका यांनी म्हटल्याप्रमाणे या नसत्या कोणीच चर्चा करु नयेत असेच वाटते.
हा विषय संपत नसेल तर विषय मांडणाऱ्यांनाच निरोप देणे योग्य आहे.