(रोज जमतील तेवढी आंडी घातलीच पायजेन. तेवढ सगळी आंडी लगीच उबवाय्ला पायजेन आन त्यातून नवी पिढी (कोंबडी) तयार केलीच पायजेन. (उगाच २१ दिसाच्या टेम चं सांगाचं नाय बरकां आता संम्द कसं इंस्टांट झालंच पायजान) .

शासकीय भाषेंत सांगायचे तर बॅकलॉग भरून काढायला पाहिजे.