१.लागला तिचा धक्का मला
होता परी भलता माऊ.
ती म्हणाली sorry..
अन मी म्हणालो thank-u
२. इन्द्रा नको सांगूस त्या स्वर्गातल्या मेनका आनिक उर्वशा.
हव्यात कुणाला तुमच्या विसळलेल्या कप बश्या.
३. इन्द्रा, सुन्दर तुझ्या स्वर्गाहुन नर्कालली entry बरि,
गोड तुझ्या अम्रुताहुन भारतातली country बरी.
विजय