छान ! सर्व छायाचित्रे पाहीली सुंदर आहेत. पण मी मुबंईचा नसल्या मुळे मला संस्थाची काहीही माहीती नाही.

पण ह्याच्या कलेला वाव मिळावा जर कोणाकडे अशी माहीती असेल तर माझी दुनिया ह्यांना द्यावी अशी विनंती.