इथे शहारुख का आणि कसा प्रसिद्ध आहे ते देव जाणे.
हम-तूम सुद्धा आला होता म्हणे :) (इश उन्ड दू :).
अजून एका वाहिनी वर जूना बंगाली अथवा हिंदी सिनेमा (शशी कपूर चा) पाहीला. यांचे जर्मन संवाद ऐकताना मजा येते.

लेख मस्त आहे. अजून वाचायला आवडेल.
--लिखाळ.