अतिशय छान आणि रेखीव चित्र आहे. माझ्या माहितीनुसार, चिकणमातीपासूनची कलाकारी शिकण्यासाठी इतक्या लहान वयाच्या मुलांना कोठेही प्रवेश नाही (याचे एक कारण या लहान वयात मुले शिकून लवकरच कामे करतात आणि या कारागिरांना 'बालमजूर ' असा शिक्का बसतो!!).

पण आपला विचार योग्य आहे कारण या लहान वयातच हाताला वळण (लवचिकपणा) चांगले लागून या विषयातील पारंगतता लवकरच मिळवता येईल.

यासाठी आपण त्याला मुंबई जवळच असलेल्या पेण / पनवेल  येथील गणपती बनवणाऱ्यांच्याकडे पाठवा. ते  लोकं योग्य मार्गदर्शन देतील असं वाटतं.

प्रसाद