प्रतापराव गुजर नाही, कुडतोजी गुजर. 'प्रतापराव' हा महाराजांनी त्यांना दिलेला किताब. महाराजांचे खरमरीत शब्द सहन न होऊन आपल्या उतावळ्या स्वभावापोटी त्यांनी असा निर्णय घेतला आणि परिणाम व्हायचा तोच झाला.
या गीतातून त्यांचा अतुल पराक्रम व शौर्यच दिसत असले तरी इतक्या मोठ्या पदावरच्या माणसाने सारासार विचार सोडून उतावळेपणानेअसे आततायी कृत्य करणे हे उचित नाही.