मा. दिगम्भा,
आपण अहे इथे दिलेत त्या बद्दल धन्यवाद. तसेच मा. विनायक व राधिका यांनाही धन्यवाद.
वरील विषय निघाला म्हणुन सांगावेसे वाटले,
आमच्याकडे घरातील प्रत्येकाच्या वाढदिवसाला उत्सवमूर्तीचे औक्षण झाले की घरातले सगळेमिळुन रामरक्षेतील वरिल सर्व श्लोक म्हणतो आणि मग अक्षता वाहतो... हेतु हाच की श्रीरामाने (परमेश्वराने) याचे रक्षण करावे.
--सचिन