आद्य धर्मसंस्थापक *श्री श्री हभपपूदेभससे १००८ वात कुकुट,
यांची माफ़ी मागुन मी उत्तर द्यायचा यत्न करीत आहे.
मा. लिखाळ ,
काय हे, आपण स्वतःला ' निष्ठावान कार्यकर्ता ' म्हणता ना
मग तुम्ही धर्माची संहीताच नीट वाचलेली नाही असे दिसतेय. जरा मुद्दा क्र. २ बघा. वाचा.
२) पांढऱ्या कोंबड्यांना वा पांढरी किंवा दोन इंचांहून अधिक लांबीची अंडी देणाऱ्या कोंबड्यांना कुक्कुटधर्मात प्रवेश नाही.
आहो त्यांना (पांधऱ्या कोंबड्यांना) धर्मात परवेश नाय तर मग त्यांना तसंच फ़ुकट कशाला सोडायचं.
त्यांच्या छातीत धडकी भरवा , माना मुरगळा ! आणि मग .... मग घ्या समाचार!
झालं का शंका समाधान!
-- कुकूऽऽऽच कुऽऽऽ
*श्री श्री हभपपूदेभससे १००८ : श्री श्री हरी भक्त परम पूज्य देश भक्त समाज सेवक १००८