आपल्या मुलाची कारागिरी फारच छान आहे.

मला वाटते की तो चिकणमातीच्या कलाकृती चांगल्या करतो असे म्हणण्यापेक्षा तो मूर्ती चांगल्या बनवतो असे म्हणावे. कारण चिकणमाती हे माध्यम आहे. आणि शाडू, मऊ लाकूड अशी इतर मध्यमे सुद्धा त्याला हाताळता येतील. त्याला आपल्या परिसरातील एखाद्या चांगल्या चित्रकाराकडे / मूर्तीकाराकडे प्रशिक्षणास धाडावे असे वाटते.
शुभेच्छा.