वा प्रसाद, क्या बात है!! सही कविता.
बाकी तुमची कविता वाचुन ज्या समदुःखी आणि सहकर्मी बांधवांच्या दुःखाला (?) तुम्ही वाचा फोडलीत त्यांनी तुम्हाला भरभरुन प्रतिसाद दिलाय. त्यांच्या जखमेवरची खपली काढलीत की तुम्ही खस कन!!
( हे हलकेच घ्या!!) ( Take it lightly)
गीता.