त्यात संस्कृत सुभाषितांत इतरत्र दिसणारा खेळकरपणा व कुठेकुठे कूटार्थसुद्धा आहे.

अगदी अचूक निरीक्षण. श्लोकातील गुपित इथे उलगडून दाखविल्याबद्दल आपले आभार.