वा अमित,
अत्यंत सुरेख आणि अत्यावश्यक उपक्रम सुरु केलात!
तुमची भाषा नेटकी आणि संगणक अ-तज्ञाला समजू शकेल अशी आहे. आपण दिलेली माहितीही संक्षिप्त पण मुद्देसूद आहे!
पुढील भागांसाठी आपल्याला शुभेच्छा!
आपला
(संगणकप्रेमी) प्रसाद...