बाबा राहतात दूर चांदण्यांत
त्यावेळी खोलवर दाटून यायचं
काहीतरी तिच्या पापण्यांत

सुंदर, काव्य आवडले.