पंकज,
रस्त्यावरून लांब उडी मारली की कमी श्रमात आणि फारच कमी वेळात कटींगसाठी समोरच्या दुकानात जाता येत असल्यामुळे मला या दुकानांचा त्यावेळी फार अभिमान होता. कारण येथे कटींग करण्यासाठी बरोबरच्या मुलांना दूरवरुन यावे लागे.
लेख आवडला. मजा आली.
(लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात लेखाची गती एकदम संथ झाल्याने थोडी मजा कमी झाली असे वाटले. चू. भू. दे. घे.).
शुभेच्छा,
--लिखाळ.