उपदेश आवडला माफीबुवा
बरेच दिवस तुम्ही गायब होतात आणि आलात ते एकदम संन्यास घेऊन.. माजरा क्या है?
जोक्स अपार्ट, पण अत्यंत समयोचित आणि अल्पाक्षरी बहुगुणी गज़ल खूप आवडली.

--अदिती